भाजपा-मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचं सूचक विधान, तर्क-वितर्कांना उधाण!

in #yavatmal2 years ago

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत. सत्तेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महानगर पालिकेचे वेध लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांआधी भाजपा आणि मनसे यांची युती होणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चा वेळोवेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या असल्या, तरी अशी युती होणारच नाही, अशी स्पष्ट भूमिका मात्र अद्या