रवींद्र जडेजाने कुठून शोधून आणलं इतकं सुंदर मुलीचं नाव? सगळेच ‘या’ नावाच्या प्रेमात…

in #yavatmal2 years ago

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने(Ravindra Jadeja) आपल्या मुलीचे नाव ठेण्यापूर्वी प्रचंड विचार केला आहे. तुम्हाला त्याच्या मुलीचे नाव माहित आहे का? विराटच्या मुलीचे नाव वामिका, धोनीच्या मुलीचे नाव जिवा आहे. हे नाव सर्वांना खूप आवडले. मात्र जडेजाने आपल्या मुलीला खूप सुंदर नाव दिले आहे. (Ravindra Jadeja Baby Girl Name From Sanskrit You Can Also Take Inspiration From Him)
जडेजा आणि त्याच्या पत्नीचे लव्ह मॅरेज आहे. २०१७ मध्ये त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘निध्याना'(nidhyana) असे ठेवले आहे. खरच हे नाव किती गोंडस आहेना.