महाराष्ट्रात कांद्याला 3200 रुपये भाव, पहा आजचे कांदा बाजारभाव

in #yavatmal2 years ago

Onion Price : आज प्राप्त झालेला राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समित्यांमधील कांदा बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 3200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.
हा भाव शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर मार्केट (Onion Market Price) मध्ये 12102 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाग 100, कमाल भाव 3000 आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये इतका मिळाला आहे.

तर येवला, येवला -आंदरसूल बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची (Onion Market Price) आवक झाली आहे. किमान भाव 250, कमाल भाव 2050 आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये इतका मिळालाय.
कोल्हापूर :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 4239 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 700
जास्तीत जास्त दर – 2500
सर्वसाधारण दर – 1400
(2) सोलापूर :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 12102 क्विंटल
जात – लाल
कमीत कमी दर – 100
जास्तीत जास्त दर – 3000
सर्वसाधारण दर – 1100

(3) पुणे – खडकी :. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 26 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1200
(4) पुणे – पिंपरी :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 11 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 1300
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 1350

(5) पुणे – मोशी :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 295 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 500
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 950) येवला :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 7000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 250
जास्तीत जास्त दर – 2050
सर्वसाधारण दर – 1500

(7) येवला – आंदरसूल :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 3000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 200
जास्तीत जास्त दर – 2025
सर्वसाधारण दर – 1500
(8) लासलगाव :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 6705 क्विंटल
जात – कमीत कमी दर – 900
जास्तीत जास्त दर – 2023
सर्वसाधारण दर – 1800

(9) पिंपळगाव बसवंत :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 13151 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 300
जास्तीत जास्त दर – 2455
सर्वसाधारण दर – 1855
(10) मनमाड :
दि. 08 ऑक्टोबर 2022 (वार – शनिवार)
शेतमाल – कांदा
आवक – 2000 क्विंटल
जात – उन्हाळी
कमीत कमी दर – 1000
जास्तीत जास्त दर – 1866
सर्वसाधारण दर – 1600high.jpeg

Sort:  

आप ने एक खबर लाइक की बदले में दस खबरे लाइक कर दी