YouTube: तेढ निर्माण करणाऱ्या 10 युट्यूब चॅनेल, 45 व्हिडिओंवर केंद्राची बंदी

in #yavatmal2 years ago

YouTube: तेढ निर्माण करणाऱ्या 10 युट्यूब चॅनेल, 45 व्हिडिओंवर केंद्राची बंदी
Published on : 26 September 2022, 3:00 pm

By
सकाळ डिजिटल टीम

देशात जातीय तेढ पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने सोमवारी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या चॅनेलवर बनावट बातम्या प्रसारित केलेल्या आणि धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या व्हिडीओमध्ये फेरफार केला आहे. अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी ही माहिती दिली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, 10 YouTube चॅनेलसह 45 व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत. एका अधिकृत वृत्तात म्हटले आहे की, ज्या व्हिडिओंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांना व्हिडीओला एकूण 1.30 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत,आणि सरकारने काही समुदयांचे धार्मिक अधिकार काढून घेतल्याचा दावा केला आहे.
RECOMMENDED ARTICLES

नवरात्रीच्या उपवासामुळे साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीला मागणी
पुणे - नवरात्रीचे उपवास सुरू झाल्याने बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, भगरची मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी साबुदाणा क्विंटलमागे ५०० रूपयांनी स्वस्त झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत भगरीच्या भावात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. मागिल वर्षी भगरीला घाऊक बाजारत किलोस 70 रुपये भाव मिळत ह
5 hours ago

इंग्लंडमध्ये होतयं काय? दिप्तीचा वाद निवळतोय तोच आता तानिया भाटियाच्या रूममध्ये...
Taniya Bhatia Indian Women's Cricket Team : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. तेथे भारतीय संघाने टी 20 आणि वनडे मालिका खेळली. भारताने इंग्लंडविरूद्धच्या तीनही वनडे जिंकून मालिका खिशात घातली. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात दिप्ती शर्माने चार्ली डीन्सला मंकडिंग पद्धतीने बाद केल्
5 hours ago

खासगी महाविद्यालयांनी शुल्क कमी करा, आम्ही प्राध्यापकांचे पगार देतो - चंद्रकांत पाटील
पुणे - खासगी संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या भरमसाट शुल्कामुळे शिक्षण महागले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे काही जणांसाठीच मर्यादित राहत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण सगळ्यांपर्यत पोचविण्यासाठी शिक्षण स्वस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार खासगी महाविद्यालये, संस्थांमधील प्राध्यापक
5 hours ago

'वेदांता-फॉक्सकॉन'साठी आम्हीच सर्व केलं, मविआ सरकारनं नाही - फडणवीस
मुंबई : Vedanta-Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी आम्हीच सर्वकाही केलं, महाविकास आघाडीनं काहीही केलेलं नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांची केवळ नौंटकी सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Vedanta Foxconn project was brought by us not by MVA gov
5 hours ago
हेही वाचा: Iran: हिजाबविरोधात महिलांचे नेतृत्व करणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची गोळ्या घालून हत्या

या व्हिडीओंमध्ये समाजामध्ये तेढ आणि भिती पसरवणारा संदेश आहे. बंदी असलेल्या साहित्याचा वापर करून बनावट बातम्या आणि धार्मिंक द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने प्रसारित केलेल्या व्हिडीओचा यात समावेश आहे. त्यात म्हटले आहे की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातलेल्या काही व्हिडिओंचा वापर अग्निपथ योजना, भारतीय सशस्त्र सेना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, काश्मिर या विषयांवर चुकीची माहिती पसरवण्यासाठी केली गेली आहे.