Sharad Pawar on Modi: भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांनी भाष्य केलं

in #yavatmal2 years ago

Published on : 15 September 2022, 4:00 pm
केंद्रीय भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांनी भाष्य केलं साधन, संपत्ती आणि सत्तेचा वापर करुन स्थिर सरकार अस्थिर सरकार बनवून आपल्याला हवं ते करायचं... गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशची उदाहरणं पवारांनी दिली केंद्रातल्या सरकारनं हा नवा कार्यक्रम आखलाय, असं म्हणत पवारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली

Sort:  

खबरों पर बहुत ही कम लाइक और कमेंट मिल रहे हैं जिसके कारण हम आगे नहीं बढ़ पा रहे हैं तो आप से निवेदन है सभी की खबरों को ज्यादा से ज्यादा लाइक करें कमेंट करें