शिंदे गटाचा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का, बालेकिल्ल्यातच शिवसेनेत फूट

in #yavatmal2 years ago

शिंदे गट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. वरळी (Worli) हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाने आता धडक मारली आहे. वरळीतल्या अनेक सेना पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.

वरळीतल्या सेना पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडली असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.