Live Blog : महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

in #yavatmal2 years ago

Maharashtra Political happening : काँग्रेसला राज्यात भगदाड पडणार - सूत्र, काँग्रेसचे 9 आमदार शिंदे-फडणवीस सरकारसोबत-सूत्र, बड्या नेत्यासह काँग्रेसचे 4 माजी मंत्री वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती, दुसऱ्या टप्प्यातल्या शपथविधीत काहींना मंत्रिपद, सूत्रांची माहिती

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली शिंदेंची भेट, लवकरच शिंदे गटात करणार प्रवेश.

Nashik Girl Death : नाशिकमध्ये फ्रीजरचा शॉक लागून चिमुरडीचा मृत्यू, मेडिकलमध्ये आईस्क्रीम घेताना फ्रीजरचा शॉक, सिडको परिसरातल्या त्रिमूर्ती चौकातील घटना