Live Blog : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

in #yavatmal2 years ago

नाशिक - गोदावरीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ, गोदाकाठी असलेली मंदिरं पाण्याखाली, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेणार, दुपारी 4.30 वा. शिवतीर्थ निवासस्थानी घेणार भेट, बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिवतीर्थवर जाणार

अमरावतीच्या मेळघाटात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विषप्राशन करुन आत्महत्या.