Gokul Milk: ...तेव्हापासून कोल्हापुरातल्या गावागावांत 'गोकुळ' नांदू लागलं!

in #yavatmal2 years ago

कोल्हापुरात आज गोकुळ दूध संघाची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेवेळी सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्या गटामध्ये संघर्षाची चिन्हं आहेत. धक्काबुक्कीही या भागात झालेली पाहायला मिळाली. गोकुळ संघ दोन्ही गटांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? एकवेळ आमदारकी नसली तरी चालेल पण गोकुळ संघाचं संचालक पद हवं, अशी स्पर्धा कोल्हापुरात का सुरू असते, याविषयी जाणून घ्या...