Dawood Ibrahim : मुंबई पोलीस आवळणार दाऊद गँगच्या मुसक्या; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

in #yavatmal2 years ago

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीने गेल्या जवळपास २० वर्षांपासून मुंबईतल्या हालचाली कमी केल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा एकदा ही टोळी हालचाली करत असल्याचं समोर येऊ लागलं आहे. याविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं आहे.