Bachchanलाअटक.. बच्चन कुटुंबियांच्या नावाला काळिमा..

in #yavatmal2 years ago

Aishwarya Rai Bachchan caught by police: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी मिस इंडिया आणि कमालीचं सौन्दर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे Aishwarya Rai Bachchan.. ऐश्वर्या हिने अभिषेख बच्चन सोबत लग्न केल्यानंतर बच्चन कुटुंबीयांची ती सूनबाई झाली .आराध्या बच्चनच्या जन्मांनंतर ऐश्वर्या बच्चन ने बोललीवूडमधून ब्रेक घेतला होता,बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर ऐश रणबीर कपूरसोबत 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसली होती.