Recipe : रेड वेल्वेट बॉल्सची सोपी रेसिपी; घरीच ट्राय करा, मुलांनाही आवडेल

in #yavatmal2 years ago

जर तुम्ही पौष्टिक नाश्ता शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पौष्टिकतेने परिपूर्ण असलेल्या रेड वेल्वेट बॉल्सची ही सोपी रेसिपी तुम्ही काही वेळातच बनवू शकता बीट आणि गाजर यापासून तयार केलेली ही रेसिपी पौष्टिक तर आहेच. शिवाय ही घरातील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.हिमोग्लोबिन आणि रक्तप्रवाहासाठी ही एक अतिशय चांगली डिश आहे. ही रेसिपी तयार करत असताना यात नट्स घातल्यास तुमच्या डिशमधील प्रथिनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्ही कधीही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची... (red velvet balls recipe)