Viral: लग्न करणं पडलं महागात; बोहल्यावर चढायच्या वेळीच नवरदेव थेट रुग्णालयात

in #yavatmal2 years ago

सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. थेट लग्नाच्या दिवशी नवरदेव थेट रुग्णालायात पोहचल्याचा हा व्हिडीओ आहे. या घटनेचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर होत आहे.WhatsApp_Image_2022_10_05_at_12_27_15.jpeg