Sex Life: तुम्हालाही Sex Addiction आहे का? कसं ओळखाल? 'ही' आहेत लक्षणे

in #yavatmal2 years ago

माणसाला वेगवेगळया प्रकारचं व्यसन असतं. एखाद्या वस्तूचं किंवा खाण्या-पिण्याचं पण काही लोकांना लैंगिक व्यसनही असतं. हो, यालाच आपण Sex Addiction म्हणतो. सतत सेक्सचा विचार मनात येणे यामागे बरीच कारणे आहेत. उदा. तुम्ही तुमच्या सेक्स लाईफमध्ये खूश नसणे, किंवा तुम्ही सिंगल असणे किंवा तुम्हाला पॉर्न किंवा अश्लील चित्रपट बघायची सवय असणे, या सर्व कारणांमुळे तुम्हाला Sex Addiction होऊ शकतं.esakal_new__54_.jpg