Road Damage : आनंदवली- चांदसी रस्त्यावर अपघाताचे सत्र; प्रशासनाचे दुर्लक्ष

in #yavatmal2 years ago

सातपूर (जि. नाशिक) : आनंदवली गावातून चांदशी गावाकडे जाणारा महापालिका हद्दीबाहेरील रस्ता सध्या अपघातांचा सापळा बनला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात होत असून, अनेक नागरिकांना गंभीर दुखापती होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. (Anandvali Chandsi road accident session Neglect of administration Nashik Latest Marathi News)