Rain Update : ५० वर्षांतील सर्वाधिक परतीचा पाऊस Published on : 12 October 2022, 9:03 pm

in #yavatmal2 years ago

कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज सायंकाळीही शहरासह जिल्ह्याला झोडपले. गेल्या ५० वर्षांत परतीचा पाऊस एवढा कधीच पडला नव्हता. अगदी कमी वेळेत ढगफुटीसदृश परतीचा पाऊस पडतो आहे. वडणगे येथे आज सायंकाळी तासाभरात तब्बल ६१ तर तुळशी धरणावर सायंकाळी तासाभरात तब्बल ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमध्येही जुलैसारखी स्थिती पाहावयास मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने दणका दिल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. मुसळधार पावसामुळे दिवाळी खरेदीवर पाणी फिरले. दुसरीकडे राधानगरी धरणातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू झाला आUntitled_6.jpg