Mumbai 5G News: मुंबईकरांना उद्यापासून मिळणार 5Gचा लाभ; Jioची वेलकम ऑफर पाहा

in #yavatmal2 years ago

मुंबईत उद्यापासून रिलायन्स जिओची 5Gची सेवा सुरु होणार आहे. या मोठ्या निर्णयानं जिओनं मुंबईकरांना दसऱ्याचं गिफ्ट दिलं आहे. त्यामुळं मुंबईकरांचा सर्वात आधी वेगवान इंटरनेटच्या युगात प्रवेश होणार आहे. (Reliance Jio to start beta trials of its 5G service in Delhi Mumbai Kolkata and VaMumbai_5G.jpgranasi on Dussehra)