Diwali Festival : आली दिवाळी, चला मामाच्या घरी; बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

in #yavatmal2 years ago

जुने नाशिक : ‘आली दिवाळी, चला मामाच्या घरी’, अशा प्रकारचे चित्र सध्या बसस्थानकात दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त आपापल्या गावी निघालेल्या प्रवाशांमुळे बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून येत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स कार्यालयावरदेखील प्रवासी असल्याचे दिसत आहे. (Diwali Festival bus station overflowing with passengers Nashik Latest Marathi News)OLN22A03851.jpeg