Breaking News: अरूणाचल येथे चिता हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटचा दुर्दैवी मृत्यू Published on : 5 October 2022, 8:07 am
Arunachal Pradesh: अरूणाचल प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन आर्मीचं चिता हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झालाय. (Indian Army Cheetah Helicopter Crashes in Arunachal Pradesh)