11th Admission : राखीव जागा खुल्या प्रवर्गाला

in #yavatmal2 years ago

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेत विशेष प्रवेश फेरीदरम्यान आरक्षण डावलून राखीव जागांवरील प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आणि राखीव प्रवर्गांना समान न्याय देण्याच्या तत्त्वाने केली जाते; मात्र त्याला शिक्षण विभागाने हरताळ फासल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.admission_loo.jpg