आसाम ते महाराष्ट्र स्ट्राँग नेटवर्क; देशातला सगळ्यात मोठा चोर पोलीसांच्या ताब्यात

in #yavatmal2 years ago

दिल्ली पोलीसांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या कार चोराला पकडत एक नवा विक्रम गाठला आहे. देशातील सगळ्यात मोठा कार चोर अनिल चौहानला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. या चोराने आतापर्यंत पाच हजारपेक्षाही जास्त कार चोरल्या आहेत. शिवाय त्याच्यावर हत्या आणि घुसखोरीचेही आरोपAdd_a_heading__28_.jpg

Sort:  

Aapki news like follow Kiya Hai Mere news ko bhi Karen