Nora Fatehi | नोरा फतेहीचा किलर लूक, पाहा अभिनेत्रीचे नवे फोटोशूट…

in #yavatmal2 years ago


बॉलिवूड अभिनेत्री मोरा फतेही सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोराचेही नाव पुढे आलंय. नोरालाही सुकेशने महागडे गिफ्ट दिले आहेत.
नोरालाही सुकेश चंद्रशेखर प्रकरणी चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, हे सर्व टेन्शन आयुष्यामध्ये सुरू असताना देखील नोरा सोशल मीडियावर सक्रिय आहे.
नुकताच नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच नोराने हे फोटोशूट केल्याची माहिती मिळत आहे.