Dasara Melava 2022 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण Live थेट BKC मधून

in #yavatmal2 years ago

cm.jpgमुंबई : राज्यात राजकीय दसरा मेळावा रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) गटाचा दसरा मेळावा(Dasara Melava ) वांद्रे येथील BKC मैदानावर होत आहे. BKC वरील दसऱ्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते भाषण करत आहेत. थोड्यात वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे.