धनुष्यबाण कोणाचा? अब्दुल सत्तार म्हणतात आमचाच कारण….

in #yavatmal2 years ago

abdul-sattar-9.jpgशिवसेना आणि शिंदे गट या दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.TV9 Marathi
x
CHOOSE YOUR LANGUAGE
मराठी
हिन्दी
ಕನ್ನಡ
తెలుగు
ગુજરાતી
বাংলা
मनी9
ENG
5
ताज्या बातम्यामहापालिका निवडणूकशेअर मार्केटमहाराष्ट्रराजकारणमुंबईपुणेक्राईमक्रीडामनोरंजनलाईफस्टाईलफोटोव्यवसायट्रेण्डिंगहेल्थराष्ट्रीयGold Rate Todayगणेश चतुर्थी 2022
#Agriculture#Corona Update#Special Story#Knowledge#Covid Tracker#राशीभविष्य#अध्यात्म बातम्या#शिक्षण#करिअरयूटिलिटी बातम्या
Marathi News » Politics » Whose bow and arrow Abdul Sattar says our
धनुष्यबाण कोणाचा? अब्दुल सत्तार म्हणतात आमचाच कारण….
शिवसेना आणि शिंदे गट या दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण कोणाचा? अब्दुल सत्तार म्हणतात आमचाच कारण....कृषीमंत्री अब्दुल सत्तार
Image Credit Source: Tv9 Marathi
अजय देशपांडे
अजय देशपांडे |

Oct 07, 2022 | 12:14 PM

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट या दोघांकडूनही धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. आज शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. धनुष्यबाण नेमका कोणाचा यावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील आता यामध्ये उडी घेतली असून, कायद्यानुसार धनुष्यबाण आमचाच आहे असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमच्याकडे 40 आमदार, 12 खासदार आहेत. जिल्हाप्रमुखांची संख्या देखील आमच्याकडे अधिक आहे. कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कायद्यानुसार धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळायला हवं असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे