Uday Samant Death Threat: उदय सामंतांना जाळून मारण्याची धमकी; नाना पटोलेंच्या सभेतला प्रकार

in #yavatmal2 years ago

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिली आहे. (Uday Samant Death threat)0UdaySamant_0.jpg