Raksha Bandhan : रक्षाबंधनाआधीच अर्जुनने सारा तेंडुलकरला दिली 'ही' खास भेट, चाहते म्हणाले...

in #yavatmal2 years ago

Raksha Bandhan Arjun Tendulkar Gave a Gift to Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याने शेअर केलेले फोटो डान्सचे व्हिडिओ पोस्ट चाहत्यांना खूप आवडतात. रक्षाबंधनाआधीच सारा तेंडुलकरला तिच्या भाऊने अर्जुन तेंडुलकरने गिफ्ट केले आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचा खुलासा केला आहे.