Mumbai: "पुन्हा २६/११!"; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

in #yavatmal2 years ago

मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे. सणासुदीच्या काळातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा हल्ला होणार असल्याच्या धमक्या येत आहेत.3Gateway_monument_India_entrance_Mumbai_Harbour_coast.jpg

Sort:  

Sosad