म्हणून अफ्रिकन चित्यांसाठी निवडण्यात आले MP तील कुनो ठिकाण

in #yavatmal2 years ago

भारतात 70 वर्षांनंतर चित्ते दिसणार आहेत. नामिबियामधून आज आठ चित्ते भारतात दाखल झाले. नामिबियातून विशेष विमानाने आठ आफ्रिकन चित्त्यांना भारतात आणलं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत.esakal_new__64_.jpg