Laserjet Show: गणेशोत्सवातील लेझर शो घातक; कोल्हापुरात 63 जणांच्या डोळ्याला इजा

in #yavatmal2 years ago

कोल्हापूर : दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर झालेला गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. दरम्यान, गणेश उत्सव मिरवणुकीतील लेझर शो घातक ठरले आहेत. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे ६३ जणांच्या डोळ्याला इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर डोळ्याला इजा होणाऱ्या रूग्णांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली असून कोल्हापूर जिल्हा नेत्र संघटनेने ही माहिती दिली आहे. (Laser Show Harmful For Eyes Latest Updates)2a6eb1683a0486a18f5fdc5a2ff30a32.jpg2a6eb1683a0486a18f5fdc5a2ff30a32.jpg