IT Raid In Jalna : 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी 'दुल्हल हम ले जायेंगे'चा कोड

in #yavatmal2 years ago

IT Raid In Jalana : आयकर विभागाने जालन्यामध्ये छापेमारी करत मोठी रक्कम जप्त केली असून, एका स्टील कारखाना आणि त्याच्या मालकाच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 390 कोटींची माया जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी तब्बल 13 लागल्याचे समोर आले आहे. छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा आशय असल्याचे स्टीकर लावण्यात आले होते.Banner__11_.jpg

Sort:  

हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले

हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले