Indian Army: हल्ल्यासाठी आला पाकिस्तानी अतिरेकी, जवानांनी रक्त देऊन वाचवला जीव

in #yavatmal2 years ago

ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Indian Army: हल्ल्यासाठी आला पाकिस्तानी अतिरेकी, जवानांनी रक्त देऊन वाचवला जीव
Published on : 25 August 2022, 7:42 am

By
सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानमधून भारतीय जवानांवर हल्ला करण्याच्या हेतूने येणाऱ्या एक अतिरेकी स्वत:च जखमी झाला. आणि या जखमी दहशतवाद्याला भारतीय दलांच्या जवानांनी आपले रक्त देत त्याचे प्राण वाचवले. पाकिस्तानचा हा अतिरेकी 21 ऑगस्ट रोजी जम्मू-कश्मीरच्या राजौरी येथे पकडला गेला. तबारक हुसैन असे या दहशतवाद्याचे नाव असून पाकिस्तानी इंटेलिजेंस एंजेसीच्या कर्नलनी इंडियन आर्मीवर हल्ला करण्यासाठी त्याला 30 हजार दिल्याचे चौकशीत समोर आले. (indian soldiers saved life by giving blood to Pakistani terrorist who wantd to attack on indian army)bhushan_esakal___2022_08_25T131304_127.jpg