Hyderabad Fire : इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

in #yavatmal2 years ago

Hyderabad Fire : तेलंगणातील सिकंदराबाद येथे मंगळवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सिकंदराबाद येथील एका हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागून ही दूर्घटना घडल्याचे हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामध्ये कुणी अडकले आहेत का? याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
esakal_new___2022_09_13T074322_929.jpg