Ganesh Visarjan : आज लाखो पुणेकर अलका चौकात होणार नव्या इतिहासाचे साक्षीदार

in #yavatmal2 years ago

Pune Ganapati Visarjan Live Updates : सकाळापासून राज्यसह पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा दोन वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांसह विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांसह मंडळांच्या कार्यकर्त्यामध्ये वेगळा उत्साह पाहण्यास मिळत आहे. मात्र, आजच्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत लाखो पुणेकर अलका चौकातील एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार आहेesakal_new___2022_09_09T141721_879.jpg