Egg Lollipop Recipe: घराच्या घरी क्रिस्पी एग लॉलीपॉप कसे तयार करायचे?

in #yavatmal2 years ago

जर तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅकमध्ये नेहमीचे तेच ते पदार्थ बनवण्याचा कंटाळा आला असेल, तर तुमची चव सुधारण्यासाठी क्रिस्पी एग लॉलीपॉप ट्राय करा. हे टेस्टी इंडो चायनीज स्नॅक्स रेसिपी संध्याकाळचा नाश्ता किंवा डिनर पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून देण्यासाठी परफेक्ट आहे. तुम्हाला माहिती का,पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया कसे तयार करायचे टेस्टी क्रिस्पी एग लॉलीपॉप. 797d742d_762c_4dea_8424_d8e0b4ecb468.jpg