CSIR UGC NET 2022 : परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; या तारखेला मिळणार प्रवेशपत्र

in #yavatmal2 years ago

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने CSIR UGC NET परीक्षा, 2022 चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. जून सत्रासाठी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार csirnet.nta.nic.in या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात. या परीक्षेच्या संपूर्ण वेळापत्रकाची माहिती जाणून घेऊ या...esakal_new__1_.png