Cadburyची चोरी? किंमत फक्त १७ लाख; UP पोलीस चोरांच्या मागावर

in #yavatmal2 years ago

लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी कॅडबरी बघितली की डायटींगवर असलेल्यांनाही कॅडबरी हवी हवीशी वाटते. कॅडबरी गोडाऊनमध्ये मात्र या कॅडबरीची चोरांनी चोरी करत १७ लाखांची कॅडबरी लंपास केली आहे. लखनौच्या चिन्हत भागातील गोडाऊनमधील कॅडबरी चॉकलेट्स चोरांनी रात्री चोरी केले. उत्तर प्रदेश पोलीसांनी याबात दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. (Cadbury Chocolates stolen from godown)Untitled___720___1280_px___1_.jpg

Sort:  

खबरों को लाइक करें कमेंट करें