रशियन सैनिकांसाठी बनलेली AK-47 अतिरेक्यांची लाडकी कशी बनली? जाणून घ्या इतिहास

in #yavatmal2 years ago

आजच रायगड जिल्ह्यात AK 47 असलेली बोट सापडली. यामुळे मुंबईत हायअर्लट लावण्यात आले आहे. नुकतच देशात याचे अपडेटेड व्हर्जन AK203 असॉल्ट रायफल्सवर खूप चर्चा झाली. उत्तर प्रदेशच्या अमेठी मध्ये इंडो-रशिया ऑर्डिनंस फॅक्ट्रीत साडे सात लाख AK 205 असॉल्ट रायफल्स बनवल्या जाणार आहेत. ही शस्त्र फॅक्ट्री भारत आणि रशिया यांचे जॉईंट व्हेंचर आहे. AK203 रशियाच्या क्लाशनिकोव सिरीजचे आधुनिक व्हर्जन आहे. AK203 असॉल्ट रायफल्स हे जगभरात प्रसिध्द AK 47 चे अपडेटेड व्हर्जन आहे. AK 47 जगभरातील सैन्य आणि आतंकवाद्यांचे आवडते हत्यार आहे. म्हणूनच याला क्वीन ऑफ द आर्म्स किंवा हत्यारांची राणी म्हटले जाते.bhushan_esakal___2022_08_18T171619_883.jpg

Sort:  

खबरों को लाइक करें कमेंट करें