शालेय अभ्यासक्रमात सैन्याच्या शौर्याचा समावेश; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचे सुतावोच केले. (dharmendra pradhan news in Marathi)

Sort:  

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏