पंजाबचे माजी मंत्री भारतभूषण आशू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक

in #yavatmal2 years ago

Bharat Bhushan Ashu Arrested News नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री भारतभूषण आशू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राज्याच्या दक्षता पथकाने ही कारवाई केली आहे. वाहनाची बनावट नोंदणी करणाऱ्यांनाही परिवहन विभागाचे कंत्राट मिळवून दिल्याचा आशू यांच्यावर आरोप आहे. भारतभूषण आशू यांना केस कापताना अटक (Arrested) करण्यात आली.1.jpg

Sort:  

https://wortheum.news/@kunalagrawal#
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my news.🙏🏻🙏🏻