दहिहंडी आता क्रीडा प्रकारात, गोविंदांना मिळणार शासकीय लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

in #yavatmal2 years ago

मुंबई : दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. (Inclusion of Dahihandi in sports Govinda will get govt benefits CM announcement In Vidhan Sabha)3govinda_2.jpg

Sort:  

Plz like and follow me