बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म

in #yavatmal2 years ago

बुधवारी वोलेटाइल सेशननंतर, निफ्टीने महत्त्वपूर्ण 17,500 ची पातळी राखण्यात यश मिळवले. निफ्टी 10 अंकांनी वाढून 17,535 वर बंद झाला. त्याचबरोबर गुंतवणूकदारही अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत असल्याचे दिसून आले.निर्देशांकाने डेली चार्टवर हँगिंग मॅन पॅटर्न तयार केला. हँगिंग मॅन पॅटर्न हा बेअरिश रिव्हर्सल कॅंडलस्टिक पॅटर्न आहे. हे सहसा अपट्रेंडच्या शेवटी किंवा टॉपवर तयार होतो.eSakal___2021_12_23T114845_399(0).jpg

Sort:  

हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले