रक्षाबंधनच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

in #yavatmal2 years ago

Gold silver price: आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. मात्र बुधवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज रक्षाबंधन असल्याने सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल असणार आहे त्यामुळे सोने चांदीचे दर महागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज ऐन रक्षाबंधनच्या दिवशी सोने चांदीच्या दर घसरले आहे. त्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. (gold silver price update on 11 august 2022)आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,350 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,650 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 587 रुपये आहे2Gold_20and_20silver_20prices_20continue_20to_20fall_20Nashik_20Marathi_20News.jpg

Sort:  

हमारी खबरों को लाइक करें कमेंट करें और अन्य साथियों की खबरों पर भी लाइक कमेंट अवश्य करें और फॉलो करना नहीं भूले