उर्फीच्या अंगलट आले ‘आस्क मी एनिथिंग; युजर्सनी केला अश्लील प्रश्नांचा भडिमार

in #yavatmal2 years ago

Urfi Javed Latest News उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. उर्फी अनेकदा विचित्र कपडे घालते. यामुळे अनेकदा ट्रोलही केले जाते. आता उर्फी जावेदने (Urfi Javed) इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग सत्र आयोजित केले होते. यावेळी तिला अनेक बेकार प्रश्नांचा सामना करावा लागला. मात्र, उर्फीनेही या प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली.Untitled_design___2022_07_05T112620_104.jpg