अनैतिक संबंधातून पोटच्या 3 मुलींसह वडिलांची आत्महत्या

in #yavatmal2 years ago

मध्ये प्रदेश मधील उज्जेन मधुन एक धक्कादायक घटना समोर येत आहे, एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या 3 मुलींना घेवून धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उज्जेन जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन जवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ही घटना सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.esakal_new__67_.jpg

Sort:  

खबरों को लाइक करें कमेंट करें