BSNL 5G : या तारखेपासून BSNLचीही 5G सेवा होणार सुरू, पाहा डिटेल्स

in #yavatmal2 years ago

देशात आज पीएम मोदी यांच्या हस्ते 5G ची सर्विस लाँच करण्यात आली आहे. एअरटेल कंपनीने आजपासून देशातील ८ शहरात आपली ५जी सर्विस सुरू करीत असल्याची माहिती दिली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सुद्धा पुढील वर्षी ५जी सर्विस लाँच करणार आहे.
हायलाइट्स:
देशात ५जी सर्विस लाँच
एअरटेलकडून ८ शहरात सेवा सुरू
बीएसएनएल पुढील वर्षी सुरू करणार ५जी सर्विसbsnl-5g-94582761.jpg