Breaking News : पंचवटीत अपघात; सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
नाशिक : पंचवटीतील क्रांतीनगर येथे अपघात येथे अपघात झाला आहे. या अपघातात सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिलीप वळवी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तीन महिन्यांपूर्वीच पोलिसखात्यातील सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात>>>