Indonesia : तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

in #yavatmal2 years ago

esakal_new__44_.jpgTuesday, November 22, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Indonesia : तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Published on : 22 November 2022, 2:31 am

By
सकाळ डिजिटल टीम
Indonesia : तीव्र भूकंपाने शहर हादरलं! १६२ नागरिक दगावले; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

इंडोनेशियातल्या जावा इथं सोमवारी झालेल्या तीव्र भूकंपात १६२ जणांचा मृत्यू झाला. जमिनीवरच्या राडारोड्याखाली अडकलेल्या नागरिकांचा अद्यापही शोध सुरुच आहे. हा भूकंप जवळपास ५. रिश्टर स्केल इतका तीव्र होता.
या भूकंपाचा केंद्रबिंदू जावाच्या पश्चिम भागातल्या सिआंजूर शहराच्या आसपास होता. हे ठिकाण इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या भागात जवळपास २०-२५ लाखांची लोकवस्ती आहे. या भूकंपामुळे सिआंजूर शहरातल्या अनेक मोठमोठ्या इमारती कोसळल्या. यामध्ये अनेक शाळा, हॉस्पिटल्स यांचाही समावेश आहे.