Haddi movie: 'हड्डी' चित्रपटात झळकणार पहिली ट्रान्सजेण्डर मराठी अभिनेत्री...

in #yavatmal2 years ago

esakal_new___2022_11_20T161349_895.jpgSunday, November 20, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Haddi movie: 'हड्डी' चित्रपटात झळकणार पहिली ट्रान्सजेण्डर मराठी अभिनेत्री...
Published on : 20 November 2022, 10:54 am

By
सकाळ डिजिटल टीम

नवाझुद्दीन सिद्दिकीचा आगामी सिनेमा 'ह्ड्डी' सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकीने आतापर्यंत केलेल्या त्याच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आणि इंट्रेस्टिंग भूमिका साकारली आहे. या सिनेमात त्यानं एका ट्रान्सजेंडर महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचा नवा लूकमध्यही खूप व्हायरल झालाय. त्यात त्यानं ग्रीन रंगाची साडी, माथ्यावर लाल रंगाची बिंदी, डार्क शेडची लिपस्टिक,लांब मोकळ्या केसात नवाझुद्दीन कमाल दिसतोय. त्याच्यासोबत तब्बल ८० ट्रान्सजेंडर्ससोबत काम केलं आहे. मात्र त्याच्यासोबत आणखी एक ओळखीचा चेहरा दिसतोय.

Sort:  

🙏