चीनने बोलवलेल्या UNSC च्या बैठकीत भारताने चीनला चांगलंच झापलं

in #yavatamal2 years ago

मुंबई : भारताने अनेक प्रसंगी जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला सुनावलं आहे. तर पाकिस्तानला साथ देणाऱ्या चीनला देखील लक्ष्य केले आहे. सोमवारी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून थेट चीनवर निशाणा साधला. भारताने दहशतवादाशी लढा देण्याच्या मुद्द्यावर चीनला "दुहेरी भूमिकेबाबत चांगलंच झापलं. भारतीय प्रतिनिधीने म्हटले की, स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही "जबरदस्ती किंवा एकतर्फी" कृती सामायिक सुरक्षेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते. जेव्हा देश एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतात तेव्हाच सामायिक सुरक्षा असू शकते, असेही भारताने म्हटhttps://googleads.g.doubleclick.net/pcs/click?xai=AKAOjsvrJugCv9Pj-ORgLW29-nVLbfCoAHfRcjUNpBD4cISZssbbvgjFHePFrU1y2g2pgs27OGXNgswzsb_UjhZzO9y0GeuKJg5AVTp8scG5c632e-rHk1cypNgjTDFSsTTH2GSs956sryBR6itdI_-JE6a6SYi8hiXLWyHV3u1sZHy-ZKfNAapulq1379jGLgc3G26_j3FNA81rJ-SNcPu4825UZqirF2H17nUQVhl47_5AJuX5XE7aegwD93NrITRRU6aS-wcCj6XQbRJKDXF0lnx4b0GW83gzTB4yDjtnIGLJwDB9LKk-sUL58g-NukQzWkuhJCVUISg8Sr0xfvv1Z3_XjW_RYpagENkpfsq0wffArGWEMJ-l1RWRS5AjIT7S&sai=AMfl-YTOMizuueRihhg_mXyi_OGES-5WveiA9D54UMt0SZF_1MmeindQz914V0uzNh4TaBK4Q-dtOpsbJohdI9UCXxBUe9bzrOuVe8A574DxWC3PNcIrkT2-kNIZIQYuKMOYigQ&sig=Cg0ArKJSzPwaH6MUP3W4&fbs_aeid=[gw_fbsaeid]&adurl=https://www.npstrust.org.in/%3Futm_source%3Ddisplay%26utm_medium%3Dzeenewsmarathi%26utm_campaign%3DIMSPL%26utm_id%3Daug2022&nm=2

Sort:  

Please like and follow