Rain News: पावसाची मोठी अपडेट, पाऊस जाणार की राहणार, अधिक वाचा

in #yavatamal2 years ago

मुंबई / पुणे : Rain News Update : राज्यात आठवडाभर चांगला पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Rain Update) तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाच्या सरी कोसळणार असून राज्यात पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज आहे. (Rain in Maharashtra)